आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 1 सेटिंगला करा On, जे हवे तेच दिसेल तुमच्या स्मार्टफोन स्क्रिनवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलीटी डेस्क - आज तुम्हाला अशी एक सेटिंग सांगणार आहोत ज्यामध्ये मोबाईलच्या स्क्रिनवर आपल्याला जे हवे तेच दिसणार आहे. फोन पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असेल. फोनमध्ये नको असलेल्या जाहीरातीही येणार नाही. आपण युट्यूब चालवा नाहीतर कुठलेही अॅप त्यावर तुम्हाला ज्या हव्या त्याच जाहीराती दिसेल. अनेक वेळेस आपल्याला नको असलेल्या जाहीरातींमुळे लज्जास्पद व्हावे लागते. सर्व स्मार्टफोन युझर्सने या सेटिंग ऑन करायला हव्या...

 

पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या सेटिंग ऑन करण्याच्या सोप्या पद्धती...

बातम्या आणखी आहेत...