Home | Business | Gadget | Lifestyle Tech Amazon Infocus Carnival Sale; Big Discounts On Infocus Epic 1 & Turbo 5

333 रुपयांमध्ये खरेदी करा हे स्मार्टफोन, मिळतोय 3000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 16, 2018, 06:52 PM IST

333 रुपयांमध्ये खरेदी करा हे स्मार्टफोन, 3000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंटही मिळेल यूटिलिटी डेस्क- ई-कॉमर्स वेबसाइड अॅमेझॉन

 • Lifestyle Tech Amazon Infocus Carnival Sale; Big Discounts On Infocus Epic 1 & Turbo 5

  यूटिलिटी डेस्क- ई-कॉमर्स वेबसाइड अॅमेझॉन इंडियावर आजपासून इनफोकस कार्निवल (Infocus Carnival) सुरु झाला आहे. हा सेल 3 दिवस म्हणजेच 5 एप्रिलपर्यत चालणार आहे. या सेलमध्ये कंपनी आपले 5 हॅण्डसेट विकत आहेत. ते टर्बो, व्हिजन आणि स्नॅप सिरीजचे आहेत. सेलमध्ये यूजरला 3 हजार रुपयांपर्यंतची फ्लॅट सुट मिळणार आहे. इनफोकस ही एक चिनी कंपनी असून ती कमी किमतीत दमदार हार्डवेअर सोबत स्टायलिश स्मार्टफोन देत आहे.

  # InFocus Snap 4 वर मोठा डिस्काऊंट
  -कंपनी ज्या स्मार्टफोनवर सर्वाधिक डिस्काऊंट देत आहे त्या स्मार्टफोनचे नाव InFocus Snap 4 आहे. या फोनची MRP 11999 रुपये आहे. तुम्ही तो केवळ 8999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. याचाच अर्थ या फोनवर 3 हजार रूपये डिस्काऊंट मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅमसोबत 64GB इंटरनल मेमरी आणि ड्यूल फ्रंट आणि रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

  # सगळ्यात स्वस्त FullVision फोन
  - या कार्निवल सेलमध्ये Infocus Vision 3 स्मार्टफोनला तुम्ही केवळ 6,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. या फोनची MRP 7,999 रुपये आहे. या भारतात मिळणारा सगळ्यात स्वस्त FullVision डिस्प्लेवाला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 5.7 इंचाची स्क्रीन आहे. जी 18:9 रेशोला सपोर्ट करते. या बेजललेस फोनमध्ये ड्यूल कॅमेरा देण्यात आला आहे.

  # 333 रुपयात खरेदी करा फोन
  - हे सगळे स्मार्टफोन EMI वर उपलब्ध आहेत. Infocus Vision 3 स्मार्टफोनसाठी तुम्हाला केवळ 333 रुपयांचा मासिक हफ्ता द्यावा लागणार आहे तर InFocus Snap 4 साठी 428 रुपयांचा मासिक हफ्ता द्यावा लागणार आहे.

  पुढील स्लाईडवर कार्निवलमध्ये मिळणाऱ्या सर्व स्मार्टफोनविषयी माहिती

Trending