Home | Business | Gadget | 4 Smartphone Got Price Cut In May 2018 From Sony To Xiaomi

7 दिवसात स्वस्त झाले हे 4 स्मार्टफोन, 10,000 रुपयांपर्यत कमी झाली किंमत

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 20, 2018, 12:06 AM IST

मागील सात दिवसात श्याओमी आणि सोनीने आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. यात xiaomi mix 2 ते सोन

 • 4 Smartphone Got Price Cut In May 2018 From Sony To Xiaomi

  गॅजेट डेस्क- मागील सात दिवसात श्याओमी आणि सोनीने आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. यात xiaomi mix 2 ते सोनी प्रीमियम फोनचा समावेश आहे. श्याओमी आपल्या फोनच्या किंमती शक्यतो कमी करत नाही. Note 4 नंतर त्यांचा लोकप्रिय फोन xiaomi mix 2 ची किंमत कमी झाली आहे.

  चला जाणून घेऊ या स्वस्त झालेल्या या फोनविषयी...

  xiaomi mix 2
  हा फोन 2017 च्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला. हा श्याओमीचा एक लोकप्रिय फोन आहे. या फोनला 35,999 रुपयात लॉन्च करण्यात आले होते. आता त्याची किंमत 29,999 रुपये झाली आहे. या फोनला तु्म्ही mi.com आणि mi Home वरुन खरेदी करु शकता.

  खास फीचर्स-

  >डिस्प्ले- 5.99-inch full HD+ LCD
  >रॅम- 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज
  >कॅमेरा- 12MP रियर आणि 5MP फ्रंट
  >बॅटरी- 3400mAh

  पुढील स्लाईडवर आणखी काही फोन्सविषयी माहिती

 • 4 Smartphone Got Price Cut In May 2018 From Sony To Xiaomi

  # Sony Phones

  जपानची कंपनी सोनीने आपल्या तीन हॅन्डसेटच्या किंमती घटवल्या आहेत. हे फोन आहेत Xperia XZ Premium, XA1 Ultra आणि XA1 Plus. चला जाणून घेऊ यात किती स्वस्त झाले हे फोन...

   

  1. Sony XA1 Ultra
  कंपनीने या फोनची किंमत 5000 रुपयांनी कमी केली आहे. त्याची किंमत 27,990 रुपये होती. आता हा फोन 22,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

   

  खास फीचर्स-

  >डिस्प्ले- 6-inch 
  >रॅम- 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज 
  >कॅमेरा- 23MP रियर आणि 16MP फ्रंट
  >बॅटरी- 2700mAh
   

 • 4 Smartphone Got Price Cut In May 2018 From Sony To Xiaomi

  2. Sony XA1 Plus

   

  कंपनीने 5000 रुपयांनी किंमत कमी केली आहे. फोन आता 19,990 रुपयांना उपलब्ध आहे.

   

  खास फीचर्स-

  >डिस्प्ले- 5.5-inch 
  >रॅम- 4GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज 
  >कॅमेरा- 23MP रियर आणि 8MP फ्रंट
  >बॅटरी- 

  री- 3230mAh

 • 4 Smartphone Got Price Cut In May 2018 From Sony To Xiaomi

  3. Xperia XZ Premium


  या फोनची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. याची किंमत 59,990 रुपये होती. आता हा फोन केवळ 49,990 रुपयांना उपलब्ध आहे.

   

  खास फीचर्स-

  >डिस्प्ले- 5.5-inch 
  >रॅम- 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज 
  >कॅमेरा- 19MP रियर आणि 13MP फ्रंट
  >बॅटरी- 3230mAh

Trending