आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा चिमुकला YouTube मधून कमवतो 6 कोटी, करतो हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- इंटरनेट कमाई करण्याचे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. केवळ याची नेमकी माहिती असणे गरजेचे झाले आहे. युट्यूबमधून केवळ तरुणच नव्हे तर लहान चिमुकलेही कोट्यवधी रुपये कमवत आहेत. एक ६ वर्षांचा चिमुकला युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. एवढेच नव्हे तर फोर्ब्सची हायस्ट पेड युट्यूब स्टार २०१७ च्या यादीत याला ८ वे स्थान मिळाले आहे.

 

४ वर्षांपासून सुरु केले हे काम
६ वर्षांचा रेयान युट्यूबवर ट्वॉईज रिव्ह्यू करतो. ४ वर्षांचा होता तेव्हापासून तो अशा प्रकारे ट्वॉईजचा रिव्ह्यू करतोय. जुलै २०१५ मध्ये रेयानच्या फॅमिलीने रेयान ट्वॉईज रिव्ह्यू नावाने युट्यूब चॅनल सुरु केले होते. त्यांनी रेयानचा पहिली व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याला ८० कोटी वेळा बघण्यात आले होते.

 

पुढील स्लाईडवर बघा, चिमुकला रेयान कसा कमवतोय ६ कोटी रुपये...

बातम्या आणखी आहेत...