Home | Business | Gadget | you can take calls on a finger by using this gadget

आता मोबाइल कानाला लावावा लागणार नाही, फक्त एक बोटाने होईल बोलणे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 05:14 PM IST

हे एक वायरलेस गॅजेट असून मोबाइलच्या ब्ल्यूटुथची कनेक्ट राहते. हे बँड तुम्ही आपल्या वॉचच्या स्ट्रीपच्या जागेवर लावू

  • हे एक वायरलेस गॅजेट असून मोबाइलच्या ब्ल्यूटुथची कनेक्ट राहते. हे बँड तुम्ही आपल्या वॉचच्या स्ट्रीपच्या जागेवर लावू शकता किंवा रिस्टबॅंडप्रमाणे हातामध्ये घालू शकता. तुम्हाला कॉल आल्यानंतर यामध्ये लावलेले फक्त एक बटन दाबून ज्या हातामध्ये हे घातले असेल त्या हाताचे बोट कानावर लावायचे आहे. तुमचे फोनवर बोलणे होईल. याला टिपटॉक म्हटले जात असून एक कोरियन कंपनी हे लॉन्च करण्यासाठी तयार आहे. व्हिडीओमध्ये पाहा, कसे काम करते हे गॅजेट...

  • you can take calls on a finger by using this gadget
  • you can take calls on a finger by using this gadget

Trending