आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel ने 2 प्लॅनमध्ये वाढवली व्हॅलिडिटी आणि डेटा, जाणून घ्या जिओशी तुलना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- जिओने नवीन प्लॅन लॉंच करुन डेटा व्हॅलिडिटी वाढवली आहे. त्यावर रियल कॉम्पिटेटर एअरटेलनेसुद्धा नवीन प्लॅन लॉंच करुन तोडीस तोड उत्तर दिले आहे. एअरटेलने जुन्या प्लॅनमध्ये दुरुस्ती करुन लॉंच केले आहेत. या कंपनीने दोन मोठ्या प्लॅनची व्हॅलिडिटी आणि डेटा वाढवला आहे.

 

या २ प्लॅनची वाढली व्हॅलिडिटी
एअरटेलने ४४८ रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ७० दिवसांपासून वाढवून ८२ दिवस केली आहे. यात ७० जीबी एेवजी आता ८२ जीबी डेटा दिला जाईल. प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा मिळणार असून कॉलिंग फ्री राहणार आहे.

 

५०९ रुपयांच्या प्लॅनला आता ८४ दिवसांऐवजी ९१ दिवस व्हॅलिडिटी करण्यात आली आहे. यात ९१ जीबी डेटा मिळणार आहे. यात प्रत्येक दिवशी १ जीबी डेटा आणि १०० मेसेज रोज मिळतील. यात रोमिंग फ्री आहे.

 

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, जिओच्या नवीन प्लॅनविषयी....

बातम्या आणखी आहेत...