आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिड रेंजमध्ये बेस्ट फोन, Airtel सोबत देत आहे 90 GB डाटा फ्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

९० जीबी फ्री डाटा हवा असेल तर Honor 7X हा मोबाईल बेस्ट चॉईस ठरु शकतो. Honor 7X विकत घेणाऱ्यांसाठी एअरटेलने ही ऑफर आणली आहे. प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांना ही ऑफर लागू होणार आहे.

 

अशी आहे ऑफर
या ऑफर अंतर्गत एअरटेल प्रत्येक महिन्याला १५ जीबी डाटा फ्री देणार आहे. अशा प्रकारे सहा महिन्यात युजरला ९० जीबी डाटा फ्री मिळेल. या ऑफरचा फायदा उचलण्यासाठी Honor 7X युजरला ३४९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. प्रिपेड कस्टमरला याचा फायदा उचलायचा असेल तर ४९९ रुपयांचा टॅरिफ प्लॅन निवडावा लागेल. यात सध्याच्या प्लॅनसह प्रत्येक महिन्याचा फ्री डाटा अॅड केला जाणार आहे.

 

हॅंडसेट चेंज केल्यावर मिळणार नाही फायदा
हा प्लॅन केवळ Honor 7X युजर्ससाठी आहे. कुणी हॅंडसेट चेंज केला तर त्याला याचा फायदा मिळणार नाही. एअरटेलच्या ३४९ रुपयांच्या प्लॅनची चर्चा करायची झाली तर २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह तो येतो. अशावेळी कस्टमरना ९० जीबी फी डाटा हवा असेल तर ६ महिन्यांसाठी हा प्लॅन घ्यावा लागेल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, या फोनचे फिचर्स....

बातम्या आणखी आहेत...