आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे अॅप आहेत तुमच्या कामाचे, अॅंड्रॉईड युजर्स लक्ष द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आयओएस आणि अँड्रॉईड अशा दोन ऑपरेटिंग सिस्टिमवर स्मार्टफोन काम करतात. अँड्रॉईड युजर्सची संख्या आयओएस युजर्सच्या तुलनेत कैकपटींनी जास्त आहे. त्यामुळे युजफूल अॅपच्या शोधात अनेक युजर्स असतात. अनेक वेबसाईटवर ते अशा अॅपचा शोध घेत असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असे चार फ्री आणि युजफूल अॅप आणले आहेत. या अॅपचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. या अॅपमुळे तुमच्या कामातही सुधारणा झालेली दिसून येईल.
 
 
पुढील स्लाईडवर बघा, हे आहेत महत्त्वाचे अॅप....
बातम्या आणखी आहेत...