आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 14,650 मध्ये मिळत आहे iPhone 6, आता विकत घेतल्यावर 16 हजारांचा फायदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आयफोन लव्हर्ससाठी ई-कॉमर्स वेबसाईट ईबे शानदार ऑफर घेऊन आली आहे. येथे Apple iPhone 6 केवळ 14,650 रुपयांमध्ये मिळत आहे. भारतात या फोनची लॉंचिंग प्राईस 53,500 रुपये होती. त्यानंतर कंपनीने याची किंमत कमी करुन 30,999 रुपये केली होती. आयफोनचा हा रिफर्बिश्ड फोन आहे. म्हणजे युजरला आयफोनच्या डीलवर 16,349 रुपयांचा फायदा होत आहे. या फोनची डिलिव्हरी फ्री केली जाईल. सोबत ईबे याची गॅरंटीही देत आहे.

 

या ऑफर्सही मिळतील
> खरेदीवर 500 रुपये, 800 रुपये आणि 1000 तीन कुपन दिले जातील. पुढील तीन शॉपिंगला ते कामी येतील.

> 4YOU300OFF कोड युज केल्यावर 300 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. हा कोड 15 डिसेंबरपर्यंत व्हॅलिड आहे.

> या खरेदीवर तुम्हाला 586 पेबॅंक पॉईंट्स मिळतील. याचा फायदा पुढील शॉपिंगमध्ये मिळेल.

 

रिफर्बिश्ड फोन म्हणजे काय
बरेच ग्राहक ई-कॉमर्स वेबसाईटवरुन स्मार्टफोन विकत घेतात आणि काही दिवसांनी त्यात काही त्रुटी असल्याचे सांगून परत करतात. बऱ्याच वेळा फोनला स्क्रॅच असल्यानेही तो परत पाठवला जातो. फोनमध्ये काही तांत्रिक त्रुटी असेल तर तो कंपनीत पाठवला जातो. त्यात दुरुस्ती केल्यावर पुन्हा विकण्यासाठी पाठवला जातो. अशा फोनला रिफर्बिश्ड फोन असे म्हणतात. कंपनी या फोनची पूर्ण जबाबदारी घेते. तसेच त्याला रिफर्बिश्ड फोनच्या कॅटेगरीत विकले जाते. तुम्ही जर असा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेणे आवश्यक असते.

 

# iPhone 6 चे फीचर्स
डिस्प्ले : 4.7 इंच
प्रोसेसर : डुअल-कोर प्रोसेसर
RAM : 1 GB
मेमरी : 16GB
कॅमेरा : 8 मेगापिक्सल आणि 1.2 मेगापिक्सल
बॅटरी : 1810mAh

 

पुढील स्लाईडवर बघा ऑफरचा स्क्रीनशॉट.....

बातम्या आणखी आहेत...