आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook च्या व्हिडिओ वेबसाईटमधून करा लाखोंची कमाई, असा आहे फॉर्म्युला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- व्हिडिओ क्रिएटर्ससाठी आता युट्यूब व्यतिरिक्त इतरही प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. युट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबुकने स्वतंत्र व्हिडिओ वेबसाईट लॉंच केली आहे. यावर तुम्ही व्हिडिओ अपलोड, सर्च, लाईक आणि कॉमेंट करु शकता. तसेच यातून कमाई करण्याचा एक चांगला पर्याय उभा राहिला आहे. पण सध्या यावर केवळ रजिस्ट्रेशन सुरु आहे. फेसबुकने सांगितले आहे, की लवकरच यावर कमाई करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाईल.

 

iOS साठी अॅप उपलब्ध
फेसबुकने फेसबुक क्रिएटर वेबसाईट व्यतिरिक्त त्याचे अॅपही लॉंच केले आहे. पण सध्या केवळ iOS युजर्ससाठी अॅप उपलब्ध आहे. फेसबुक लवकरच अॅंड्राईड युजर्ससाठी अॅप आणणार आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, कसे करता येईल फेसबुक क्रिएटरच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन....

बातम्या आणखी आहेत...