Home | Business | Gadget | flipkart big discount on smartphone

20 हजाराचा Vivo V7+ 11 हजारात, सॅमसंगही मिळत आहे केवळ 7 हजारात

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 09, 2018, 04:16 PM IST

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचा यावर्षीचा सगळ्यात मोठा सेल सुरु आहे. या सेलला बिग शॉपिंग डे असे

 • flipkart big discount on smartphone

  गॅजेट डेस्क- ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर स्मार्टफोनचा यावर्षीचा सगळ्यात मोठा सेल सुरु आहे. या सेलला बिग शॉपिंग डे असे नाव देण्यात आले आहे. हा सेल 13 ते 16 मे सुरु पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये विवो, अॅपल, सॅमसंग, आसुस, पॅनोझॉनिक, ओप्पो समवेत अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन ऑफरअंतर्गत उपलब्ध आहेत. कंपनीचा दावा आहे की या सेलमध्ये सगळ्यात जास्त बेनिफिट मिळेल.

  # टीजरमध्ये सॅमसंगबाबत सस्पेंस
  - कंपनीने या सेलसाठी एक टीजर तयार केला आहे. यात वेगवेगळ्या स्मार्टफोनची MRP आणि त्यावर मिळणारा डिस्काउंट किमतीला लिस्टेड करण्यात आले आहे. सॅमसंगचा लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी S8 च्या किमतीबाबत सस्पेंस कायम ठेवण्यात आला आहे. त्याची किंमत 49,990 रुपये आहे. अशा कंपनीने त्याची डिस्काउंट किंमत पहिले दोन अंक सोडून 990 असे लिहिले आहे. म्हणजेच जर पहिला डिजिट जर 3 असेल तर तुम्हाला सरसरळ 10 हजाराचा डिस्काउंट मिळेल.

  # गेम जिंकल्यास केवळ 1 रुपयात स्मार्टफोन
  फ्लिपकार्टच्या या सेलचा सगळ्यात बेस्ट पार्ट गेम्स कॉर्नर आहे. म्हणजेच सेलच्या दरम्यान काही गेम्सचे आयोजन करण्यात येईल. यात भाग घेणाऱ्या आणि जिंकणाऱ्यांना केवळ एक रुपयात स्मार्टफोन आणि लॅपटॉप देण्यात येईल. कंपनीने अजुन किती जणांना ही संधी देण्यात येणार आहे हे मात्र स्पष्ट केलेले नाही. याशिवाय शॉपिग केल्यावर तुम्हा 100 टक्के कॅशबॅकची ऑफरही मिळू शकते. 4 दिवस चालणाऱ्या या सेलदरम्यान 6 तासात ऑफर आणि डिस्काउंट चेंज होऊ शकते. ही डील 12AM, 6AM, 12PM, 6PM दरम्यान चेंज होईल.

  # या आयटमवर मिळेल डिस्काउंट
  या सेलमध्ये लॅपटॉप, DSLR कॅमेरा, पॉवर बँक, टॅब्लेट, स्मार्टफोनसोबत अन्य गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक आयटमवर 80% सूट मिळत आहे. TV आणि दुसऱ्या वस्तूंवर 70% सूट मिळत आहे. सेल दरम्यान काही आयटम्सला फ्लॅश सेल करण्यात येईल. यात MI चा टीव्ही देखील आहे.

  # ही ऑफरही मिळेल
  या सेलमध्ये यूजर नो कॉस्ट EMI वरही आयटम खरेदी करु शकतात. यासोबतच नॉर्मल EMI सोबत कॅश ऑन डिलिव्हरीही मिळू शकते. HDFC बॅंकच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यावर 10% अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. कंपनी गिफ्ट कार्डही देणार आहे. यासाठी तुम्हाला एक हजाराची शॉपिंग करावी लागेल.

  पुढे वाचा: फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळेल इतका डिस्काउंट...


 • flipkart big discount on smartphone
 • flipkart big discount on smartphone
 • flipkart big discount on smartphone
 • flipkart big discount on smartphone

Trending