Home | Business | Gadget | Flipkart Super Value Week Sale: Apple IPhone 6 On Rs. 999 EMI

Flipkart Offers: 999 रुपयांच्या EMI वर खरेदी करा iPhone 6, नाही द्यावे लागणार व्याज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 23, 2018, 02:56 PM IST

फ्लिपकार्टवर सुरु असणारा 'सुपर वॅल्यू सेल' 24 जून रोजी संपणार आहे. या सेलमध्ये कंपनी नो कोस्ट EMI वर स्मार

 • Flipkart Super Value Week Sale: Apple IPhone 6 On Rs. 999 EMI

  गॅजेट डेस्क- फ्लिपकार्टवर सुरु असणारा 'सुपर वॅल्यू सेल' 24 जून रोजी संपणार आहे. या सेलमध्ये कंपनी नो कोस्ट EMI वर स्मार्टफोन विक्री करत आहे. येथून तुम्ही 299, 499, 999 आणि 1999 रुपयांच्या हप्त्यावर फोन खरेदी करु शकता. या ऑफरमध्ये iPhone 6 (32GB) चा समावेश आहे. 23,975 रुपये किंमतीचा हा फोन तुम्ही 999 रुपयांच्या मासिक हप्त्यावर खरेदी करु शकता.

  नो कोस्ट EMI ची स्कीम
  नो कोस्ट EMI ची स्कीम Bajaj Finserv आणि HDFC बॅंककडून उपलब्ध आहे. 999 रुपयांची स्कीम ही फक्त HDFC वर उपलब्ध आहे. दुसरीकडे स्टॅडर्ड EMI चा ऑप्शन 12 बॅंकांकडून उपलब्ध आहे.

  HDFC Bank ची स्कीम
  3 महिने X 7992 = 23975 रुपये
  6 महिने X 3996 = 23975 रुपये
  9 महिने X 2664 = 23975 रुपये
  12 महिने X 1499 = 23975 रुपये
  18 महिने X 999 = 23975 रुपये

  नोट : 12 आणि 18 महिन्याच्या नो कोस्ट EMI साठी 25% डाउन पेमेंट करावे लागेल. 999 रुपयांच्या नो कोस्ट EMI साठी 5993 रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल.

  Bajaj Finserv ची स्कीम

  3 महिने X 7992 = 23975 रुपये
  6 महिने X 3996 = 23975 रुपये

  ही ऑफरही उपलब्ध
  फोन तुम्ही 797 रुपयांच्या स्टॅडर्ड EMI वर खरेदी करु शकता.
  जुन्या फोनवर 14700 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल.
  स्पेशल प्राइस गेटवर एक्स्ट्रा 5525 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
  Visa कार्ड्सवर पहिल्या 3 ऑनलाइन पेमेंट्सवर 5% इंस्टंट डिस्काउंट मिळेल.
  Axis बॅंक बझ क्रेडिट कार्डवर 5% एक्स्ट्रा ऑफर मिळेल.


  Phone 6 चे फीचर्स

  4.7 इंच HD रेटिना टचस्क्रीन डिस्प्ले
  1.4GHz डुअल-कोर A8 प्रोसेसर आणि 1GB RAM
  32GB इंटरनल मेमरी, 1810mAh बॅटरी
  8MP रियर कॅमेरा आणि 1.2MP फ्रंट फेस डिटेक्शन कॅमेरा

Trending