आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवर बोलत आहात, तरीही समजणार नाही तुम्ही कॉलवर आहात Busy, करा ही सेटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तुम्ही फोनवर बराच काळ बोलत असाल तर तुमचा फोन कायम बिझी जातो. बऱ्याच वेळा अनेक जण याची तक्रार करतात. तुमच्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील लोक या प्रकारने बऱ्याचदा नाराज होतात. अशा वेळी तुम्ही मोबाईलमध्ये एक सेटिंग केले तर या पासून मुक्ती मिळवू शकता. आज हीच सेटिंग कशी करायची याची माहिती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेवून आलोय. तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो ही सेटिंग करा आणि राहा टेन्शन फ्री.

 

हा व्हिडिओ नीट बघा....

 

बातम्या आणखी आहेत...