आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Facebook वर फोटो अपलोड करताना यूज करा या 5 Tricks, मिळेल जास्त Like

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - तुम्हाला फेसबुकवर फोटो अपलोड केल्यानंतर जास्तीत जास्त लाईक्स आणि कमेंट हव्या असतील तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. यासाठी आज तुम्हाला 5 ट्रिक्सबद्दल सांगणार आहोत. ज्या फॉलो केल्यानंतर तुम्ही बेस्ट फोटो फेसबुकवर अपलोड करु शकतात.

 

रोज कोटींने फोटो होतात अपलोड
फेसबुकवर जवळपास 35 कोटीं नवे फोटो दररोज अपलोड होतात. एवढे जास्त फोटो अपलोड होण्याच्या कारणाने अधिक डेटा स्टोअर होतो. याने साईट धिम्या गतीने होऊ शकते. क्रॅशही होऊ शकते. यापासून वाचण्सासाठी फेसबुक फोटोला ऑटोमॅटिकली एक डिफॉल्ट साईजमध्ये बदलते. यासोबतच अनेकवेळेस फेसबुकवर क्वॉलिटी फोटोही कम्प्रेस होऊ शकते आणि त्याची क्वालिटीही खराब होते. यासाठी फोटो अपलोड करण्यासाठी सांगितलेल्या टिप्स वापरून एक चांगला फोटो अपलोड करु शकतात. 

 

व्हिडिओमध्ये पाहा कोणत्या आहे त्या 5 Tricks...

 

रेग्युलर फोटोसाठी फेसबुकची डिफॉल्ट साइज 720px, 920px, 2048px आहे. तर कव्हर फोटोसाठी ही साईज (851*315) px आहे.

बातम्या आणखी आहेत...