Home | Business | Gadget | Good Morning Messages Eating Smartphone Memory In India

रोज सकाळी येणारा हा मॅसेज करत आहे फोनची मेमरी फुल, Google ने केला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 12:49 PM IST

तुमच्याही फोनची मेमरी या कारणामुळे फुल होत आहे का? Google ने हे रंजक कारण सांगितले आहे. गुगलने असे उत्तर दिले आहे की, ज

  • युटिलिटी डेस्क: तुमच्याही फोनची मेमरी या कारणामुळे फुल होत आहे का? Google ने हे रंजक कारण सांगितले आहे. गुगलने असे उत्तर दिले आहे की, जे ऐकून तुम्हीही सरप्राईज व्हाल. गुगलने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, फोनमध्ये येणाऱ्या गुड मॉर्निंग मॅसेज दर तिसऱ्या व्यक्तीच्या फोनची मेमरी फुल करत आहे. भारतामध्ये 30 टक्के मोबाईल यूझरच्या फोनची मेमरी फक्त या कारणामुले फुल होते. गुड मॉर्निंग, गुड नाईट आणि फेस्टिवलवर शुभेच्छा पाठवणारे मॅसेज पाठवण्याचा ट्रेंड भारतामध्ये अधिकच वाढला आहे. Google ने हे मॅसेज ऑटोेमॅटिक डिलीट कसे करावे याची माहिती दिली आहे. पाहा व्हिडिओमध्ये...

  • Good Morning Messages Eating Smartphone Memory In India

Trending