आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 30 सेकंदात असे करा तात्काळ तिकीट Book

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी अधिकतर लोक एजंटची मदत घेतात. पण आता तुम्हीसुद्धा 30 सेकंदात कंम्प्युटरने तिकीट बुक करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला कंम्प्युटरवर Tatkal For Sure एक्सटेंशन अॅड करावे लागेल. हे एक्सटेंशन पुर्णपणे फ्री आहे आणि अधिक सुरक्षितही आहे. हे वापर करणे अधिक सोयीस्कर आहे. आम्ही सांगणार आहोत या एक्सटेंशनला इन्सटॉल आणि 30 सेकंदात तात्काळ तिकीट बुक करण्याची प्रोसेस... 

 

व्हिडिओमध्ये पाहा संपूर्ण प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...