वाढेल तुमच्या फोनची / वाढेल तुमच्या फोनची स्पी़ड, फक्त डिलीट करा हे 1 फोल्डर

दिव्य मराठी वेब टीम

Jan 25,2018 11:55:00 AM IST

तुम्ही मोबाईलमध्ये अनेक गोष्टी सेव्ह करतात पण जेव्हा मेमरी भरते तर स्मार्टफोन स्लो होतो. फोन जेव्हा हॅंग होतो तर त्याची स्पीड कमी होते. तुम्हाला तुमच्या फोनची मेमरी वाढवायची आहे. तर ही अडचण आता दुर होणार आहे. आम्ही सांगणार आहोत अशी ट्रिक ज्यामध्ये तुमचा स्मार्टपोन चांगली स्पीड देईल. त्यासाठी फक्त हे फोल्डर डिलीट करावे लागेल.

पुढील स्लाइडवर पाहा, ती सेटिंग आपल्या फोनमधून डिलीट करण्याची प्रोसेस ...

X
COMMENT