Home | Business | Gadget | Smartphone Apps Which Are Cause Of Slow Mobile

सावधान: फोनला Slow करतील हे 5 Apps, रिसर्चमध्ये झाला खुलासा

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 04, 2018, 07:27 PM IST

30 लाख अॅंड्रॉइड मोबाइल डिव्हाइसवर स्टडी केल्यानंतर रिसर्चमध्ये काही अशा अॅप्सबद्दल सांगितले आहे. जे तुमच्या फोनला स्लो

  • गॅजेट डेस्क- 30 लाख अॅंड्रॉइड मोबाइल डिव्हाइसवर स्टडी केल्यानंतर रिसर्चमध्ये काही अशा अॅप्सबद्दल सांगितले आहे. जे तुमच्या फोनला स्लो करतात. यामध्ये गूगल मॅपपासून हॅंगआउटपर्यंत अॅप्स सामील आहे. काही अॅप्स प्री इन्स्टॉल्ड असतात. तर काही तुम्ही गूगल प्ले स्टोअरवर इनस्टॉल केलेले असतात. जर तुम्हाला फोन फास्ट करायचा आहे तर हे अॅप्स uninstall करावे लागतील.

    यामध्ये काही अॅप्स तुमचे फेवरेट असतील. मात्र हे फोनमधून काढले तर तुम्ही फोनला फास्ट करु शकतात. हे फोनमधून काढायचे की नाही हे तुमच्यावर आहे. पण याबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

    व्हिडिओमध्ये पाहा सर्व अॅप्सबद्दल माहिती...

  • Smartphone Apps Which Are Cause Of Slow Mobile

Trending