Home | Business | Gadget | Smartphone Power Button Trick

फोनच्या Power बटनाने करु शकतात एवढी कामे, जाणून घ्या

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 04:12 PM IST

आतापर्यंत आपण मोबाईलच्या Power बटनाने फोन ऑफ आणि फोन वाजल्यानंतर Silent करणे एवढेच काम केले असेल.

  • युटिलिटी डेस्क: आतापर्यंत आपण मोबाईलच्या Power बटनाने फोन ऑफ आणि फोन वाजल्यानंतर Silent करणे एवढेच काम केले असेल. पण फोनच्या Power बटनाने याशिवाय अन्य कामे केले जाऊ शकतात. पॉवर बटनाने कॉल्स कट करणे रिसिव्ह करणे असेही कामे होऊ शकतात. यासाठी आपल्याला एक अॅप इन्सटॉल करावे लागेल. चला तर जाणून घेऊया हे फीचर..

    यूझ करण्याची प्रोसेस...

    या ट्रिकला यूझ करणे अधिकच सोपे आहे. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑप्शनला ऑन करावे लागेल. यानंतर आपण फोनच्या पॉवर बटनाने दुसरे 2 कामे आणखी करु शकाल.

    (Note- हे फिचर मोटोरोलाच्या काही स्मार्टफोनमध्ये काम करत नाही. याला आम्ही सॅमसंग आणि ओप्पोच्या फोनमध्ये टेस्ट केले आहे.)

  • Smartphone Power Button Trick

Trending