आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताबडतोब डिलीट करा हे 20 Apps, यामध्ये आला आहे Virus

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क : कोणतेही अॅप वापरते वेळी असे अनेकवेळी झाले असेल की, तुमच्या समोर कोणतीही जाहिरात येते. जी आपण डिसेबल करण्याचा प्रयत्न करता पण होत नाही. प्रत्यक्षात तो एक व्हायरस असतो. याला Adware असे म्हटले जाते. सायबरसीक्यूरिटी सॉफ्टवेअर कंपनी चेक पाँइटने अशा 20 अॅप्सला लिस्टेड केले आहे. 


ज्यामध्ये हे व्हायरस आहे. हे सर्व अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप्स 15 ते 75 लाख लोकांपर्यंत पसरले आहे. चेक पाँइटने या अॅप्सबद्दल गुगललाही नोटिफाय केले आहे. लवकरच हे अॅप्स प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात येणार आहे. आपण यामधील कुठलेही अॅप वापरत असाल तर लगेच डिलीट करा.

 

पुढील स्लाइवर जाणुन घ्या व्हायरल इंपेक्टेड 20 अॅप्सबद्दल...

बातम्या आणखी आहेत...