आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सिम वापरत असाल तर लवकर पोर्ट करून घ्या, ...तर तुमची मोबाईल सेवा होईल बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- जिओने टेलिकॉम क्षेत्रात येऊन सर्वांना जबरदस्त झटका दिला आहे. जिओच्या मोठ्या ऑफर्सनंतर अनेक कंपन्या एकत्र विलिन झाल्या आहे. तर एअरसेलकडून पुढच्यावर्षी 30 जानेवारीपासून मोबाइल सेवा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही एअरसेलचे सिम वापरत असाल तर लवकर पोर्ट करून घ्या. नाहीतर तुमची मोबाईल सेवा बंद होईल.

 

कंपनीतर्फे महाराष्ट्र, हरयाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील सेवा बंद करण्यात येणार आहे. कंपनीने ग्राहकांना क्रमांक पोर्ट करण्यासाठी एसएमएस देखील केले आहेत. शिवाय ‘ट्राय’ने ग्राहकांची अडचण होऊ नये, यासाठी कंपनीने क्रमांक पोर्ट करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, ग्राहकांना पाठवा पोर्टइन कोड..

बातम्या आणखी आहेत...