आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायद्याचा सौदा : Apple च्या सर्व फोनवर मिळत आहे या मोठ्या ऑफर्स..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नवीन वर्ष सुरू होताच ई-कॉमर्स कंपनीनी पुन्हा सेल सुरू केला आहे. अशामध्ये आता फ्लीकार्टने अॅपल वीक हा सेल सुरू केला आहे. 9 ते 15 जानेवारी दरम्यान, चालणाऱ्या या सेलमध्ये जवळपास सर्व प्रकारचे आयफोन आणि स्मार्टवॉचसोबतच आयपॅडवरही मोठी सुट मिळणार आहे. 

 

या सेलमध्ये आपल्याला आयफोन खरेदी केल्यावर हजारोंचा फायदा होणार आहे. याव्यतीरीक्त ई-कॉमर्स कंपनीवर चालु असलेल्या ऑफर्सचा फायदा असा आहे की, आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. आपण घरबसल्या किंवा ऑफिसहूनही आपल्या आवडीचा फोन ऑर्डर करू शकतात. फायद्याच्या सौद्यामध्ये divyamarathi.com आज सांगत आहे की, कुठे आणि कोणत्या आयटमवर किती सुट मिळत आहे ...

 

पुढील स्लाइडवर वाचा, काय आहे ऑप्शन...

बातम्या आणखी आहेत...