Home | Business | Gadget | Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon

Samsung चे स्मार्टफोन्स मिळत आहे 4000 रु स्वस्त, त्वरा करा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 22, 2018, 03:48 PM IST

अमेझॉन इंडिया सॅमसंगसोबत एकत्र येऊन सॅमसंग कार्निवाल सेल घेऊन आले आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे फोन खूप स्वस्त मिळत आहे.

 • Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon

  युटिलिटी डेस्क : अमेझॉन इंडिया सॅमसंगसोबत एकत्र येऊन सॅमसंग कार्निवाल सेल घेऊन आले आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे फोन खूप स्वस्त मिळत आहे. हा कार्निवाल 24 मार्चपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये Galaxy A8+, Galaxy On7 Prime, Galaxy On7 Pro, Galaxy Note 8 वर अॅट्रेक्टिव्ह डिस्काऊंट मिळत आहे. यासोबतच नो कॉस्ट EMI सोबत अमेझॉन पे वर 8000 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक देत आहे.

  मिड बजेटचे फोनसोबतच लो बजेट फोन्सवरही चांगल्या ऑफर्स दिल्या जात आहे. तुम्ही जर सॅमसंग प्रेमी आहात आणि फोन खरेदी करण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या ऑफर्सबद्दल...

 • Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon
 • Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon
 • Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon
 • Bumper Discount On Samsung Smartphone On Amazon

Trending