Home | Business | Gadget | Cheapest Mosquito Killer Night Lamp Just Rs. 179

फक्त 180 रुपयांचे आहे हे डिव्हाईस, मारेल तुमच्या घरतील सर्व मच्छर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 06, 2018, 02:51 PM IST

मच्छर पळवण्याचे मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिव्हाईस उपलब्ध आहे. यामध्ये मॉस्किटो काईल्सपासुन ते बॉडीवर लावल्या जाणाऱ्या

 • Cheapest Mosquito Killer Night Lamp Just Rs. 179

  युटिलिटी डेस्क - मच्छर पळवण्याचे मार्केटमध्ये अनेक प्रकारचे डिव्हाईस उपलब्ध आहे. यामध्ये मॉस्किटो काईल्सपासुन ते बॉडीवर लावल्या जाणाऱ्या ओडोमॉसचाही समावेश आहे. तसेच ऑलआऊट किंवा मॉर्टिन डिव्हाईसही येतात. यामध्ये अनेक इफेक्टिवही असतात. मात्र या सर्व डिव्हाईससाठी तुम्लाला काही प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. अशामध्ये आम्ही अशा डिव्हाईसबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या घरातील सर्व मच्छर मारेल.

  # अॅमेझॉनवर मिळत आहे हे डिव्हाईस
  अॅमेझॉनवर मच्छर मारणारे अनेक डिव्हाईस आहे. या डिव्हाईसची किंमत 150 रुपये आहे. यामध्ये ऑलआऊट सारखे मिळणारे डिव्हाईसही सामील आहे. याच डिव्हाईसमध्ये मॉस्किटो किलर नाईल लॅम्पही सामील आहे. याची किंमत 180 रुपये आहे. तेथेच याचे 2 सेट फक्त 358 रुपयांमध्ये मिळत आहे. या डिव्हाईसला डायरेक्ट इलेक्ट्रिक बोर्डमध्ये प्लग-इन करुन याचा वापर केला जाऊ शकतो. हे 5 व्हॅटला सपोर्ट करते. हे नाईट लॅम्पचेही काम करते.

  असे करते काम
  या डिव्हाईसमध्ये ब्लू लाईट दिलेली असते. जसे याला प्लग इन केले जात, हे ON होते. यानंतर जेव्हा रुममध्ये अंधार होतो तेव्हा याचा लाईट मच्छरांना आपल्याकडे आकर्षीत करतो. जसे मच्छर डिव्हाईसजवळ येतात यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये लावलेले ट्रॅप त्यांना मारण्याचे काम सुरू करते.

  पुढील स्लाइडवर पाहा, डिव्हाईसचे स्कीनशॉट आणि फोटोज...

 • Cheapest Mosquito Killer Night Lamp Just Rs. 179
 • Cheapest Mosquito Killer Night Lamp Just Rs. 179

Trending