आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त अन् मस्त: हे स्टाईलिश फोन मिळत आहे 600 रूपयांपेक्षाही कमी किंमतीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क -  ई-कॉमर्स वेबसाइट शॉपक्लूज (Shopclues) आपले मोबाईल मार्केटमध्ये सेल करत आहे. या सेलमध्ये फीचरफोनपासुन ते स्मार्टफोन आणि टॅबलेटही सामील आहे. या सेलमध्ये फोनची रेंज 299 रुपयांपासुन सुरू आहे. तसेस 600 रुपयांच्या आत तुम्ही अनेक प्रकारचे स्टायलीश फोन खरेदी करू शकतात. हे फोन अनेक युजफूल फीचर्सने सज्ज आहे. सोबतच फोनवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑफर्सही मिळत आहे.

 

# मिळतील या ऑफर्स 
> या सर्व फोनवर कॅश ऑन डिलव्हरी  (COD) उपलब्ध आहे. 
> सोबतच, क्रेडिट कार्ट, डेबिट कार्ड, नेट बॅकिंगनेही फोनचे पेमेंट केले जाऊ शकते.
> वेबसाइट इजी रिटर्न्स आणि रिप्लेसमेंटची सुविधाही देत आहे.
> यावर फोन कंपनी 45% पेक्षा अधिक डिस्काऊंट देत आहे.

 

# फ्लिप फोनही आहे सामील
या सेलमधून स्वस्त फ्लिपफोनही खरेदी करु शकतात. सध्या मार्केटमध्ये फ्लिपफोन दिसत नाही. अशामध्ये हे फोन दुसऱ्यांहून काही वेगळे दिसेल. हे फ्लिपफोनला ड्युअर स्क्रिन आहे. म्हणजे कमी पैशांमध्ये स्टायलीश फोन मिळेल.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या सर्व फोनवर मिळत असलेल्या ऑफर्सबद्दल...