Home | Business | Gadget | Facebook Secret Settings

Facebookच्या 2 सिक्रेट सेटिंग्ज आहेत जीवन-मरणाशी निगडीत, अशा करतात युज

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 12:00 AM IST

सध्या जो-तो फेसबुकवर सक्रिय असतो. येथे आम्ही तुम्हाला फेसबुकच्या अशा काही सेटिंग्जबाबत माहिती देत आहोत ज्या बाबत तुम्हा

 • Facebook Secret Settings
  गॅजेट डेस्क - सध्या जो-तो फेसबुकवर सक्रिय असतो. येथे आम्ही तुम्हाला फेसबुकच्या अशा काही सेटिंग्जबाबत माहिती देत आहोत ज्या बाबत तुम्हाला कदाचित माहिती नसेल. या सेटिंग्ज तुमच्या मृत्यूशी निगडित आहे.
  - जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मृत्यूनंतरही तुमचे अकाउंट अपडेट होत राहावे, तर या सेटिंग्जमुळे असे होत राहील. आणि जर तुम्हाला वाटते की तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अकाउंट पर्मनंट डिलीट व्हावे, तर या सेटिंगमुळे असे केले जाऊ शकते.
  - या सेटिंग्जचा वापर करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
  पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या सेटिंग्जविषयी

 • Facebook Secret Settings

  मृत्यूनंतर आपोआप डिलीट होईल तुमचे अकाउंट
  - यासाठी तुम्हाला तुमच्या Facebook अकाउंटच्या सेटिंग्जवर जावे लागेल. येथे तुम्हाला legacy contact चे ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता खालच्या बाजूने Request Account Deletion दिसेल. त्यावर क्लिक करा.  आता Delete After Death ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला मेसेज मिळेल की, तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अकाउंट पर्मनंटली डिलीट केले जाईल. यासाठी फेसबुकला नोटिफाय करावे लागेल.

 • Facebook Secret Settings

  मृत्यूनंतरही चालत राहील तुमचे फेसबुक अकाउंट
  - यासाठीही तुम्हाला Settings मध्ये जाऊन legacy contact वर यावे लागेल. येथे Choose a friend चे ऑप्शन दिसेल.
  -येथे तुम्ही तुमच्या कोणत्याही फ्रेंडला अॅड करू शकता, जो तुमच्या मृत्यूनंतरही तुमचे अकाउंट अपडेट करत राहील. Add वर क्लिक केल्यानंतर एक मेसेज तुमच्या मित्राला येईल. आणि तो तुमच्या अकाउंटला अॅड होऊन जाईल. आता हा फ्रेंड तुमच्या मृत्यूनंतरही तुमचे फोटो अपडेट करू शकतो. परंतु तो तुमच्या अकाउंटमध्ये लाग इन करू शकणार नाही. पोस्टही शेअर करू शकणार नाही.

 • Facebook Secret Settings

  तुमच्या फ्रेंडला असा मेसेज येईल.

   

Trending