Home | Business | Gadget | Flipkart Republic Day Sale: Big Discount On Vu 32 Inch LED TV

फक्त 2000 रुपयांत घरी घेऊन जा 32 इंचाचा LED TV, अशी आहे ऑफर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 22, 2018, 05:23 PM IST

फ्लिपकार्टच्या 'रिपब्लिक डे सेल' मधून 32 इंचाचा LED TV फक्त 2000 रुपयांत खरेदी करु शकतात. ही टेलिव्हिजन Vu कंपनी आहे.

 • Flipkart Republic Day Sale: Big Discount On Vu 32 Inch LED TV

  युटिलिटी डेस्क:- फ्लिपकार्टच्या 'रिपब्लिक डे सेल' मधून 32 इंचाचा LED TV फक्त 2000 रुपयांत खरेदी करु शकतात. हे टेलिव्हिजन Vu कंपनीचे आहे. याचा मॉडेल नंबर 32 K160 M आहे. जो HD रेडी आहे. या टिव्हीची MRP 16,000 रुपये आहे. पण आता तुम्ही फक्त 11,999 रुपयांत खरेदी करु शकतात. एवढेच नाही तर, टिव्हीला 2000 रुपये नो कॉस्ट EMI वरही खरेदी करु शकतात. हा EMI 6 महिन्यांसाठी आहे. म्हणजे आपल्या खिशातुन एक रुपयाही एक्स्ट्रा द्यावा लागणार नाही.

  या ऑफर्सही मिळेल
  - जुना टिव्ही एक्सचेंज केल्यानंतर 8,000 पर्यंत एक्स्ट्रा डिस्काऊंट
  - 500 रुपयांचा स्पेशल प्राइज डिस्काऊंटही मिळू शकते.
  - सिटी बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरही 10% एक्स्ट्रा डिस्काऊंट
  - PhonePe व्हायलेटहून पेमेंट केले तर 15% कॅशबॅक
  - अॅक्सिस बॅंक क्रेडिट कार्डवर 5% एक्स्ट्रा ऑफर

  फ्लिपकार्ट सेलमध्ये हे खास...
  - या सेलमध्ये स्पेशल सौदा केला जाईल, ज्यामध्ये प्रोडक्ट 690 रुपयांच्या आत येईल. यावर मिनिमम 69% मोठा डिस्काऊंट दिला जाईल.
  - टॉप ब्रॅंडच्या स्मार्टफोनवर ग्रेट ऑफर दिले जाईल. 2999 रुपयांमध्ये 4G VoLTE स्मार्टफोन खरेदी करु शकतात.
  - लॅपटॉप, कॅमेरासोबत अन्य अॅक्सेसीरीजवर 80% मोठी ऑफर दिली जाईल.
  - कपडे, बुट आणि अशा अन्य वस्तूंवर 50%- 60% पर्यंत डिस्काऊंट मिळेल.
  - बजाज फायनांसच्या मदतीने 4 लाखपेक्षा अधिक प्रोडक्ट्सला नो कॉस्ट EMI वर घेऊ शकतात.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या टीव्हीच्या या फिचर्सबद्दल...

Trending