Home | Business | Gadget | Moto Z2 Force Launch Offers; Moto TurboPower Just Rs. 1

या फोनवर फक्त 1 रु. मिळत आहे 5999 रुपये किंमतीचा Moto TurboPower

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 16, 2018, 03:42 PM IST

लिनोव्हो आता आपल्या मोटोच्या हॅंडसेटवर धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. कंपनी Moto Z2 Force ला भारतामध्ये लाँच करत आहे.

 • Moto Z2 Force Launch Offers; Moto TurboPower Just Rs. 1

  युटिलिटी डेस्क - लिनोव्हो आता आपल्या मोटोच्या हॅंडसेटवर धमाकेदार ऑफर घेऊन आला आहे. कंपनी Moto Z2 Force ला भारतामध्ये लाँच करत आहे. हा त्यांचा न्यु फ्लॅगशिप मॉडल आहे. या फोनच्या लाँचीगवर कंपनीने फक्त 1 रुपयांमध्ये Moto TurboPower देत आहे. TurboPower ची प्राइस 5,999 रुपये आहे. म्हणजे Z2 Force खरेदी केल्यावर तुम्हाला 5,998 रुपयांचा फायदा मिळेल. कंपनीने Moto Z2 Force मध्ये 6GB रॅम दिली आहे आणि याची किंमत 34,998 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला हे दोन्ही डिव्हाइस 34,999 रुपयांमध्ये मिळून जाईल.

  # आता या ऑफर्स चा फायदा
  >>जुन्या स्मार्टफोनवर 18,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर मिळू शकतो.
  >>2,917 रुपयांची नो कॉस्ट EMI वरही हा फोन खरेदल्या जाऊ शकतो.
  >>फोनवर 13,500 रुपयांचा गॅंरेटेड बायबॅक व्हॅल्यू आहे.

  # या कारणाने खास आहे स्मार्टफोन
  Moto ने Z सीरीजच्या स्मार्टफोनला Mod सोबत लाँच केले आहे. म्हणजे या फोनमध्ये युजर वेगळा कॅमेरा, पॉवरबॅंक, स्पीकर्स, प्रोजेक्टर लावू शकतात. यासाठी फोनच्या बॅकमध्ये काही पिन दिले आहे. हे सर्व मोड्स बॅक साइडला फिट केले जातात.

  # पॉवरफुल कॅमरा आणि मेमरी
  Moto Z2 Force मध्ये12 मेगापिक्सलचा ड्युअर रिअर सेंसर दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, याने प्रोफेशनल फोटोग्राफी केली जाऊ शकते. याशिवाय यामध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमराही दिला आहे. फोनची इंटरनल मेमरी 64GB आहे. तसेच, यामध्ये 2TB चे मेमरी कार्डही लावले जाऊ शकते. म्हणजे कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 2000GB पेक्षाही जास्त वाढवली जाऊ शकते. 1TB मेमरी 1024GB च्या बरोबर असते.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या Moto Z2 Force चे अन्य फिचर्स...

 • Moto Z2 Force Launch Offers; Moto TurboPower Just Rs. 1

Trending