आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन मारुती Swift चा सर्वात स्टायलीश व्हेरिएंट झाला शोकेस, 28km चे मायलेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क- नोएडामध्ये चालु असलेल्या ऑटो एक्स्पो 2018 मध्ये  मारुतीेने आपली न्यू जनरेशन स्विफ्ट (Swift) लाँच केली आहे. कंपनीने यामध्ये आता या कारचे स्टायलीश व्हर्जन iCreate ही शोकेस केले आहे. कंपनीने याच्या फीचरमध्ये कोणताही बदलाव केलेला नाही. मात्र यामध्ये नवीन ग्राफिक्स डिझाईल मिळेल. कंपनीने न्यू स्विफ्टला 12 व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. ज्यामध्ये पेट्रोल डिझेलसोबत ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट व्हेरिएंट सामिल आहे.

 

# iCreate व्हेरिएंटमध्ये हे आहे खास

#iCreate व्हेरिएंट इंटीरिअरमध्ये Wave रनर, कार्बन बोल्ट, बीट रायडर, एनरजेटिक स्प्रिंटर, इलेक्ट्रिक डेश आणि विंग ग्लायडर ग्राफिक्स मिळेल. तसेम एक्सटिरिअर अॅड-ऑनमध्ये अंडरबॉडी स्पॉइलर्स, रुफ-इंट्रिग्रेटेड स्पॉइलर्स, पेंटेड साइ मॉडलिंग, डॉर वाइजर, फ्रंट ग्रिल आणि फॉल लॅम्प गार्निश, फ्रंट रिअर बंपर गार्निश, फायर रेड आणि फिडनाईट ब्लॅक व्हिल कव्हर्स, विंडो फ्रेम किट आणि C-pillar गार्निशही सामिल आहे.

 

पुढील स्लाइवडर वाचा, नवीन स्विफ्टमध्ये काय काय खास आहे आणि फोटोज....

बातम्या आणखी आहेत...