Home | Business | Gadget | On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

फोनची ही सिक्रेट सेटिंग, तुम्ही कधी युज केली आहेत का?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 22, 2018, 04:30 PM IST

आज तुम्हाला मोबाईल फोनची एक सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत. ही सेटिंग तुम्ही ऑन केली तर तुम्हाला फोटो शेअर करण्यासाठी कोणत

 • On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

  युटिलिटी डेस्क - आज तुम्हाला मोबाईल फोनची एक सिक्रेट सेटिंग सांगणार आहोत. ही सेटिंग तुम्ही ऑन केली तर तुम्हाला फोटो शेअर करण्यासाठी कोणताही प्रॉब्लम येणार नाही. या सेटिंगने पूर्ण फोल्डरही तुम्ही शेअर करु शकतात. यासाठी तुम्हाला ना WhatsApp, जेंडर किंवा शेअरईट सारख्या अप्सची आवश्यकता पडणार नाही.

  ही सेटिंग खुपच युजफुल आहे. कारण अनेकदा फोन यूजर फोटोजला शेअर करण्यासाठी त्रस्त असतात. WhatsApp वरही तुम्ही 30 फोटोज शेअर करू शकतात. अधिक फोटो शेअर करण्यासाठी तुम्हाला मेल करावा लागतो. काही वेळा पेन ड्राइव्हचाही उपयोग करावा लागतो. मात्र या सेटिंगचा वापर केल्यानंतर तुमचा हा सर्व समस्या दुर होतील.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या या सेटिंगला ऑन करण्याची प्रोसेस...

 • On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

  Step 1

  यासाठी तुम्हाला फोनच्या गुगल फोटोमध्ये जावे लागेल. येथे व दिसणाऱ्या तीन लाइनवर टॅप करा. येथे तुम्हाला Add Partner चे ऑप्शन दिसेल त्याला टॅप करा.

 • On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

  Step 2

  आता तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल ज्यामध्ये तुम्ही ज्याच्यासोबत फोटो शेअर करायचे आहे. त्याचे नाव ईमेल आयडी टाका. आता मेल आयडी सिलेक्ट करा.

   

 • On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

  Step 3

  आता तुम्हाला ऑप्शन मिळेल की, तुम्हाला सर्व फोटोज शेअर करायचे आहे, एखाद्याचाच फोटो शेअर करायचा आहे किंवा फक्त आजचाच फोटो शेअर करायचा आहे. जो पण तुम्हाला शेअर करायचा आहे तो सिलेक्ट करु घ्या. 

 • On This Setting: You Can Send More Than 500 Photos Within Two Minutes

  Step 4

  आता नविन पेज ओपन होईल. यामध्ये Send Invitation वर टॅप करा. आता ज्याचा आयडी तुम्ही सिलेक्ट केला होता. त्यावर एक  Invitation येईल. त्याला अॅक्सेप्ट करताच तुमचा फोटे शेअर झालेला असेल.

Trending