Home | Business | Gadget | On This Settings When Your Phone Is Going To Discharge

फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 19, 2018, 10:44 AM IST

अनेकादा स्मार्टफोनची बॅटरी कितीही चार्ज केली तरी काही क्षणाला आपल्याला धोका देते. अनेक जण फोनची बॅटरी लवकर संपते म्हणून

 • On This Settings When Your Phone Is Going To Discharge

  युटिलिटी डेस्क:- अनेकादा स्मार्टफोनची बॅटरी कितीही चार्ज केली तरी काही क्षणाला आपल्याला धोका देते. अनेक जण फोनची बॅटरी लवकर संपते म्हणून त्रस्त असतात. आज तुम्हाला अशीच एक सेटिंग संगणार आहोत ज्याने फोनमधील 3% बॅटरीही 1 तासांपर्यंत चालेल. जेव्हा फोनची बॅटरी कमी झाली आणि आपण चार्ज करु शकत नाही. तर आपण ही 1 सेटिंगला ऑन करा. या सेटिंगला ऑन करुन फोनची बॅटरी वाचवू शकतात.

  अनेक फोनमध्ये सेटिंग ऑन असते तर काही फोनमध्ये तुम्हालाच ऑन करावी लागते. बॅटरीची ही सेटिंग तुम्लाला स्मार्टफोन सेटिंगच्या ऑप्शनमध्ये मिळेल.

  पुढील स्लाइवडर जाणून घ्या या सेटिंगला ऑन करण्याची प्रोसेस...

 • On This Settings When Your Phone Is Going To Discharge

  Step 1 फोनच्या सेटिंगमध्ये जा. येथे बॅटरीचे ऑप्शन मिळेल त्याला टॅप करा.

   

 • On This Settings When Your Phone Is Going To Discharge

  Step 2 येथे आपल्याला  Battery Saver चे ऑप्शन मिळेल ते ऑन करा. ऑन केल्यानंतर आपली 5% बॅटरीही 1 तास चालेल.

   

 • On This Settings When Your Phone Is Going To Discharge

  अनेक फोनमध्ये बॅटरी लो झाल्यामुळे Battery Saver सेटिंग ऑन करण्याचे पॉप येतो. ते ऑन करावे लागते. अनेक फोनमध्ये हे Power Saving Mode च्या नावाने मिळेल. या ऑप्शनला पाहिजे तर  या ऑप्शनला नेहमी ऑन करुन ठेवू शकता. असे केल्याने फोनची बॅटरी वाचेल.

Trending