आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 रूपयांत घरीच बनवा तुमच्या फोटोचे फोन कव्हर, मिनटांत होईल तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटीलिटी डेस्क - तुमच्या मित्राच्या किंवा अनेक लोकांच्या हातात तुम्ही असे मोबाईल कव्हर पाहिले असेल ज्याच्यात त्यांचा फोटो प्रिंट असतो. या पद्धतीचे कव्हरल मार्केटमध्ये तयार केले जाऊ शकतात. पण त्यासाठी 300 ते 500 रुपये खर्च येतो. म्हणजे एका नॉर्मल कव्हरच्या तुलनेत 5 पट्टींने हे महाग असते. मात्र तुम्ही पाहिजे तर तुमच्या आवडिचे कव्हर घरीच तयार करु शकतात. एवढेच नाही हे तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 रुपयांच्या जवळपास खर्च येईल.

 

फोटोची आवश्यकता लागेल
तुमच्याजवळ तो फोटो होणे गरजेचे आहे. ज्याला कव्हरवर प्रिंट करायचे आहे त्या फोटोची साईज मोबाईल कव्हरच्या बरोबर असणे गरजेचे असावी. जसे Moto X Play साठी 5.8*3.0 inch च्या फोटोची आवश्यकता लागेल. या गोष्टींकडेही लक्ष असणे गरजेचे आहे की, हा फोटो हीट ट्रांसफर प्रिंटिग पेपरवर असेल. या सारखा A4 पेपर 10 रुपयांमध्ये मिळतो. एका पेपरने मोबाईल कव्हरच्या साईज 6 फोटो तयार होतात. म्हणजे तुमच्या फोन साईजचा पेपरसोबत जवळपास 5 ते 10 रुपयांमध्ये येईल.

 

पुढील स्लाइडवर स्लाइडवर जाणून घ्या कव्हरवर फोटो लावण्याची प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...