आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JIO चा फोन घेण्यापूर्वी जरूर वाचा ही बातमी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- रिलायन्स जिओने फक्त डेटामध्येच नाही तर फोन विक्रीमध्येही बड्या कंपन्याना चांगलीच टक्कर दिली आहे. भारतात फिचरफोन मार्केटमध्ये आतापर्यंत सॅमसंग नंबर-1 पोजीशनवर होता. मात्र आता जिओने याला मागे टाकले आहे. यासोबतच जिओ आता एका नवीन प्लॅनवर काम करत आहे.

 

हाँग काँग बेस्ड रिसर्च फर्म काऊंटरपाँईटनुसाल, डिसेंबर महिण्यात फिचर फोनमध्ये जिओ नंबर-1 राहिले आहे. सध्या सॅंमसंगचा भारताच्या 17 टक्के फिचर फोन मार्केटमध्ये कब्जा आहे. भारताची कंपनी मायक्रोमॅक्स या बाबतीत तीन नंबरवर आहे. यानंतर चायनाची आयटेल आणि नंतर नोकियाचा नंबर लागतो.

 

पुढील स्लाइडवर वाचा, व्हॉइससोबत डेटा दिल्याने मिळाला फायदा...

बातम्या आणखी आहेत...