आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगने भारतात लाँच केला Galaxy A8 Plus एवढी आहे किंमत, असे आहे फिचर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलीटी डेस्क - Samsang ने Samsang Galaxy A8 Plus बुधवारी भारतात लाँच केले आहे. या फोनमध्ये Galaxy S8 आणि Note 8 सारखा इनफिनीटी डिप्ले दिला आहे. हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर उपलब्ध असेल.

 

किती आहे किंमत...
भारतामध्ये या फोनची किंमत 32,990 रूपये ठेवली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन 20 जानेवारी पासून उपलब्ध होणार आहे. सॅमसंगचा हा फोन वनप्लस 5टी, नोकीया 8 , गुगल पिक्सल 2 आणि एलजीचा जी6 या स्मार्टफोला मोठी टक्कर देऊ शकतो. हे सर्व स्मार्टफोन जवळपास एकाच किंमतीचे आहे. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, काय आहे सॅंमसगच्या या नव्या फ्लॅशिप फोनचे फीचर...

बातम्या आणखी आहेत...