आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्मार्टफोनच्या मदतीने यूजर्सचे अनेक आवश्यक कामे घरबसल्या होत आहेत. स्मार्टफोनचे हार्डवेयर जेवढे अपग्रेड होते, काम तेवढेच सोपे होते. खरे तर अनेक यूजर्सला या गोष्टी माहिती नसतात की, त्यांचे स्मार्टफोनच्या हार्डवेयर आणि सॉफ्टेवेयरचे व्हर्जन काय आहे? यासोबतच त्याचे दुसरे पार्ट जसे की, कॅमेरा, ब्लूटूथ, वाय-फायचे कोणते व्हर्जन आहे? या प्रश्नांची उत्तर USSD कोडने मिळवली जाऊ शकतात. या कोडच्या मदतीने मेडिया बॅकअप घेतले जाऊ शकते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे हा कोड...
(नोट: सर्व USSD कोड अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतात. परंतु प्रत्येक स्मार्टफोनवर हे कोड काम करावे, हे गरजेचे नाही.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.