Home | Business | Gadget | Smartphone Useful Settings: You Should Use

OFF करा फोनमधील App ची ही सेटिंग, अन्यथा सापडाल संकटात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 20, 2018, 09:24 AM IST

आज तुम्हाला अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला ऑफ करुन ठेवायची आहे. ही सेटिंग अॅप्सशी जोडलेली आहे.

 • Smartphone Useful Settings: You Should Use

  यूटिलिटी डेस्क: आज तुम्हाला अशा एका सेटिंगबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला ऑफ करुन ठेवायची आहे. ही सेटिंग अॅप्सशी नगडीत आहे. ही सेटिंग ऑफ नाही केली तर, फोनमधून आपण जे अॅप Unistall कराल तरीही ते फोनसोबतच कनेक्ट राहिल. हे अॅप फोनचा डेटा आणि बॅटरीसोबतच फोनची सिक्यूरीटीसाठीही धोकादायक ठरु शकते. कारण हे आपल्या मेल आणि प्रोफाइल इन्फ्रॉर्मेशनलाही अॅक्सेस करते.

  आपण चुकीने एखादे व्हायरस इन्फेक्टेड अॅप इन्स्टॉल केले आणि नंतर डिलीट केले तरीही ते आपल्या फोनशी कनेक्टच असते. या सेटिंगला यूझ करण्यासाठी आपल्याला स्मार्टफोनच्या सेटिंगच्या ऑप्शमध्ये जावे लागेल.

  पुढील स्लाइडवर जाणून घ्या पूर्ण प्रोसेस...

 • Smartphone Useful Settings: You Should Use

  Step 1 सेटिंगमध्ये जाऊन Google वर टॅप करा. येथे Connected Apps च्या ऑप्शनला क्लिक करा.

   

 • Smartphone Useful Settings: You Should Use

  Step 2 येथे आपल्याला सर्व अॅप दिसतील जे जीमेल अकाऊंटसोबतही कनेक्ट आहे. जे अॅप्स डिलीट करायचे आहे त्याला टॅप करा.

   

 • Smartphone Useful Settings: You Should Use

  Step 3 disconnect चे ऑप्शन दिसेल त्याला टॅप करुन ते डिस्कनेक्ट करा

Trending