आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Smartphone मध्ये हे 10 Apps असल्यास होईल मोठे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 ३० लाख अॅंड्राईड मोबाईल डिव्हाईसवर एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात असे आढळून आले, की काही अॅॅप आपल्या स्मार्टफोनमधील मेमरी उगाच कॅप्चर करुन ठेवतात. त्यामुळे मोबाईल स्लो होतो. बॅटरी लवकर संपते. त्यातील काही अॅप फोनमध्ये प्री-इन्स्टॉल असतात. तर काही आपण गुगल प्ले स्टोअर येथून इन्स्टॉल करतो. तुम्हाला फोन फास्ट करायचा असेल तर तुम्ही हे अॅप Uninstall करणे फायद्याचे ठरेल.

 

यातील काही अॅप असे असतील की तुमचे फेव्हरेट आहेत. पण तुम्ही ते फोनमधून डिलिट करुन कामाची गती वाढवू शकता. उलट याच स्वरुपाचे काही कमी मेमरी कॅप्टर करणारे अॅप

मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमचे काम पार पाडू शकता.

 

आज आम्ही तुम्हाला अशा काही अॅप बद्दल माहिती देणार आहोत, जे फोन स्लो करतात....