आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता WhatsApp मध्ये एकाचवेळेस 3 लोकांना करु शकतात व्हिडिओ कॉलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - जगभरातील सर्वात मोठे सोशल चॅट अॅप म्हणजे WhatsApp आहे. यामध्ये आता नवीन फीचर अॅड झाले आहे. या फिचरने तुम्ही व्हिडिओकॉल चालु असताना 3 वेगवेगळ्या लोकांना जोडणे शक्य होणार आहे. WABetalnfo च्या रिपोर्टनुसार हे फिचर अॅंड्रॉइड बिटा यूजर्ससाठी अपडेट झाले आहे. यासाठी युजरचे व्हर्जन 2.18.39 किंवा त्यावर असणे अवश्यक आहे.

 

4 लोकांमध्ये व्हिडिओ कॉन्फेंसिंग
असे सांगितले जात आहे की, या फिचरने एकाचवेळेस 4  लोकांमध्ये व्हिडओ कॉन्फ्रेंसिंग केली जाऊ शकते. सोबतच, याची साऊंड क्वॉलीटी उत्तम असेल. एवढेच नाहीतर या फिचरला सर्वच अॅंड्रॉइड यूजर्ससाठी लाईव्ह केले जाईल.

 

पुढील स्लाइडवर वाचा, कसे करेल काम? आणि 1.5 बिलियन यूजर्ससाठी...

बातम्या आणखी आहेत...