आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर चॅट करताय, कोणालाच कळणार नाही; असे लपवा दुसऱ्याचे नाव आणि फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क:- आज तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहोत. तुम्ही WhatsApp चॅटिंग करत असाल तर त्याचे नाव किंवा फोटो गायब करु शकतात. कोणासोबत चॅटिंग करत आहात हे कोणालाही कळणार नाही. अनेकदा तुम्ही चॅटिंग करतांना आजुबाजूचे लोक तुमच्या फोनमध्ये डोकावतात. काही वेळेस खास व्यक्तीलाही सांगायचे नसते. यामध्ये ही ट्रिक तुम्हाला खुप उपयोगी पडेल. नक्कीच ट्राय करा. 

 

असा करा वापर...
- यासाठी आपल्याला Hide Chat Name-Hide Name in WhatsApp With 1 Click फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल.
- हे युझ करण्याची प्रोसेस अत्यंत सोपी आहे. हे अॅप फ्रीमध्ये गुगल प्ले स्टोअरवरुन घेतल्या जाऊ शकते. 
- या अॅपला प्ले स्टोअरवर 4.5 रेटिंग दिला आहे.
- अॅप 4.1 व त्यापेक्षा अधिक अॅड्राँइड व्हर्जनवर काम करते.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या अॅपला यूझ करण्याची प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...