आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 1368 रुपयांत घरी घेऊन या Mi चा 55 इंचाचा स्मार्ट TV

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क: भारतामध्ये स्मार्टफोनमध्ये एक वेगळी ओळख बनवणारी चीनी कंपनी शाओमी (Xiaomi) आता स्मार्ट स्मार्ट LED TV सेल करणार आहे. कंपनीच्या या टिव्हीचा मॉडल नंबर Mi LED Smart TV 4 आहे. जो 55 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसोबत येणार आहे. या टिव्हीची MRP 44999 रुपये आहे. मात्र फ्लॅश सेलमध्ये या टिव्हीला 39,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. हा फ्लॅश सेल 22 फेब्रुवारीला दुपारी 2PM सुरू होईल. 

 

# TV वर मिळेल या 2 ऑफर्स
शाओमीच्या या TV ला 1,368 रुपयांच्या मंथली EMI वरही खरेदी केले जाऊ शकते. ही ऑफर ICICI बॅंकेच्या कार्डवर मिळणार आहे. यासाठी 3 वर्ष म्हणजे 36 EMI मध्ये पेमेंट करावे लागेल. म्हणजे या प्रिमियम कॅटेगरीचे टेलिव्हिजनला सहज खरेदी केले जाऊ शकते. याशिवाय, Axis Bank Buzz कार्ड किंवा TV खरेदी केल्यावर एक्सट्रा 5% ऑफर मिळेल.

 

पुढील स्लाइडवर वाचा,  असे आहे फिचर्स...

बातम्या आणखी आहेत...