आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Republic Day Sale: शाओमीचा धमाकेदार सेल सुरू, मिळत आहेत या ऑफर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क :- रिपब्लिक डे च्या निमित्ताने शाओमीचा धमाकेदार सेल सुरू आहे. यामध्ये मोबाईल फोन, ऑडिओ एसेसरीज, पॉवर बॅंक, होम गॅझेट्सवर मोठे डिस्काऊंट दिले जात आहे. हा सेल 24 जानेवारी रात्री 12 वाजेपासून सुरू झाला आहे. हा 26 जानेवारी शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. जाणून घ्या सेलमध्ये कोणकोणत्या ऑफर्स दिल्या जात आहे.

 

सेलदरम्यान, यूझर्सला दररोज सकाळी 10 वाजेला डिस्काऊंट कूपन दिले जात आहे. हे कूपन 50, 100, 200 आणि 500 रुपयांचे असेल. मोबिक्विकने पेमेंट केल्यावर 30 टक्के (अधिक 4 हजार रुपयापर्यंत) सुपर कॅश मिळेल. खरेदीदार 3 महिण्याचा हंगामा प्ले सब्सक्रिप्शन आणि 12 महिण्याचा हंगामा म्यूझिक सब्सक्रिप्शनही घेऊ शकतात.

 

पुढील स्लाइवडर पाहा एवढे स्वस्त मिळेल स्मार्टफोन...

बातम्या आणखी आहेत...