आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi Note 5 ची किंमत ऐकून बसेल धक्का, कंपनीनेच केला हा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क: अनेक दिवसांपासुन श्याओमीचा नवीन Xiaomi Note 5 स्मार्टफोनबद्दल चर्चा होत आहे. आता लवकरच हा फोन लाँच होणार आहे. काही दिवसांपुर्वी अशा बातम्या होत्या की, या फोनची किंमत 12 हजार रूपयांच्या जवळपास आहे. मात्र आता कंपनीकडून याच्या योग्य किंमतीचा खुलासा झाला आहे.

 

वास्तवीक, श्याओमी चीनच्या एका कॉन्टेस्टला होस्ट करत आहे. ज्यामध्ये जिंकणाऱ्यांना श्याओमी नोट 5 मिळणार आहे. येथे फोनच्या किंमतीचा उल्लेख केला आहे. फोरमनुसार, नोट 5 ची किंमत 699 यूयान आणि 6800 रूपयांच्या जवळपास असेल. ही माहिती ऑनलाइनही उपलब्ध आहे. फोनचे बेस व्हेरिएट या किंमतीत येऊ शकते. असा दावा केला जात आहे की, कंपनी xiaomi note 5A ही लाँच करू शकते.

 

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कसा असेल फोन...

बातम्या आणखी आहेत...