आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागॅजेट डेस्क- आम्ही तुम्हाला अशी सेटिंग सांगणार आहोत, ती जर तुमच्या फोनमध्ये तुम्ही सेट केली तर तुमच्या फोनमध्ये कधीही व्हायरस शिरु शकणार नाही. ही सेटींग काहीशी लिनिक्स या कॉम्प्युटर ऑपरेट सारखे काम करेल. आपल्या फोनमध्ये व्हायरस हे अॅपद्वारे शिरतात. पण जर तुम्ही ही सेटिंग केली तर तुमच्या फोनमध्ये ज्या अॅप्सम्ध्ये व्हायरस आहे, असे अॅपच इन्स्टॉल होणार नाही.
चला तर, जाणुन घेऊया या अॅपला इन्स्टॉल करण्याची प्रोसेस. मात्र लक्षात ठेवा ही सेटिंग केवळ मार्शमॅलो 6.0 आणि Nogut 7.0 अॅड्रॉइड व्हर्जनवरच काम करेल.
Step 1
सर्वात आधी फोनच्या सेटिंगमध्ये जा.
पुढील स्लाइडवर जाणुन घ्या...पुर्ण प्रोसेस...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.