Home | Business | Gadget | Jio Sim Card Users Read These 2 Helpful Tips

Jio सिम युजर्स जाणून घ्या हे सिक्रेट Code, आहेत कामाचे

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 22, 2018, 12:06 AM IST

तुम्ही जिओ युजर्स आहात तर ही न्युज तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला 2 ट्रिक किंवा कोड सांगणार आहोत. त्याच्या

 • Jio Sim Card Users Read These 2 Helpful Tips

  मुंबई- तुम्ही जिओ युजर्स आहात तर ही न्युज तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला 2 ट्रिक किंवा कोड सांगणार आहोत. त्याच्या मदतीने जिओ प्लॅन, डाटा, व्हॅलिडिटी आदींची माहिती लगेच तुम्हाला मिळेल. त्यासाठी माय जिओ अॅपवर जायची गरज भासणार नाही. तसेच तुमचा डाटाही वाचेल. डाटा वाचला तर फोनची बॅटरी जास्त काळ काम करेल. म्हणजेच तुमचे पैसे आणि महत्त्वाचा वेळ वाचेल.

  असे असते मायजिओ अॅप

  हे अॅप तुमच्या फोनमध्ये निरंतर रन होत असते. अशा वेळी ते बॅटरी कन्झुम करीत असते. याचा फटका तुम्हाला बसतो. तुमची बॅटरी लगेच ड्राय होते. आज आम्ही तुम्हाला ज्या ट्रिक सांगणार आहोत त्यामुळे तुम्हाला यातुन मुक्ती मिळू शकते.

  या ट्रिक्सची माहिती पुढील स्लाईडवर जाणून घ्या...

 • Jio Sim Card Users Read These 2 Helpful Tips

  Trick 1

   

  फोनचे डायलर ओपन करुन जिओ नंबरवरुन 1299 डायल करा. त्यानंतर काही सेकंदात फोन कट होईल. तुम्हाला एक मेसेज मिळेल. Jionet कडून हा मेसेज आला असेल. यात सध्याचा प्लॅन, डाटा, एक्सपायरी डेट आदी डिटेल्स असेल. या माहितीसाठी मायजिओत जायची गरज नाही.

 • Jio Sim Card Users Read These 2 Helpful Tips

  Trick 2

   

  यात तुम्हाला तुमच्या मेसेज बॉक्समध्ये जावून BAL लिहून १९९ वर सेंड करावे लागेल. तुमचे बॅलेन्स मेसेजमध्ये येईल. यासह प्लॅनचे डिटेल्स हवे असतील तर MYPLAN  लिहून पाठवा. सगळे डिटेल्स एसएमएसने तुम्हाला मिळेल.

Trending