आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजली Vs जिओ: मुकेश अंबानीपेक्षा जास्त डाटा देत आहे बाबा रामदेव यांची कंपनी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- बाबा रामदेव यांनी BSNL सोबत जे स्वदेशी समृध्दी सिम लॉन्च केले आहे. त्याचा फायदा तुम्ही सगळे घेऊ शकता. या सिमचा फायदा फक्त पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना देण्याविषयी बोलले जाते. तुम्हाला या सिमचा फायदा तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही पंतजलीची मेंबरशीप घ्याल. यासाठी तुम्हाला 100 रुपयांचे पतंजली स्वदेशी समृद्धी कार्ड घ्यावे लागेल.

 

 

# जिओ Vs पतंजलीचा डाटा प्लान 
- पतंजलीचा डाटा प्लॅन हा 144 रुपयांचा आहे. दुसरीकडे जिओचा सगळ्यात स्वस्त प्लॅन हा 49 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 1GB 4G डाटा 28 दिवसांसाठी मिळतो.
- जिओचा 153 रुपयांचा प्लॅन फक्त त्या यूजर्ससाठी आहे जे जिओफोन वापरतात. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB 4G डाटा मिळतो.
- पंतजली सिम वापरणाऱ्यांना 2.5 लाख रुपयांचा मेडिकल इन्शुरन्स आणि 5 लाख रुपयांचा लाईफ इन्शुरन्स देण्यात येत आहे.

 

 

# पतंजलि@144 Vs जिओ@149
पतंजली@144 प्लॅन : 2GB डाटा डेली, एकुण 60GB डाटा, 100 SMS डेली, 30 दिवस व्हॅलेडिटी़
जिओ@149 प्लॅन : 1.5GB डाटा डेली, एकुण 42GB डाटा, 100 SMS डेली, 28 दिवस व्हॅलेडिटी़

 


नोट : पतंजली सिम 3G नेटवर्क आणि जिओ सिम 4G नेटवर्क वर काम करते

 

पुढे वाचा: पतंजली आणि जिओचे आणखी 2 प्लॅन
 

 

बातम्या आणखी आहेत...