आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी सर्वाधिक डाऊनलोड झाले हे 20 Apps, तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आपले आयुष्य मोबाईल भोवती फिरते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्यातही अॅप तर अगदी जीवन-मरणाचा प्रश्न झाला आहे. एखादे अॅप डिलिट झाले तर चक्क कपाळावर आठ्या उमटल्याशिवाय राहत नाही. जणू काही कुणी आपल्या खिश्यातून पैसेच काढून नेले आहेत असा भाव त्यावर चेहऱ्यावर उमटतो. एवढे सध्या आपल्या आयुष्यात अॅपचे महत्त्व आहे.

 

अॅपलने Best Of 2017 ही अॅपची लिस्ट जाहीर केली आहे. सर्वाधिक डाऊनलोड झालेल्या २० अॅप्सची यादी यात जाहीर करण्यात आली आहे. अॅपलने हिला मोस्ट पॉप्युलर अॅप्स असे नाव दिले आहे. लिस्टमध्ये बहुतांश अॅप्स डेली युटिलिटीशी निगडित आहेत. आज आम्ही तुम्हाला या २० अॅप्सची माहिती देणार आहोत. यातील एक असे अॅप आहे जे चक्क डाटा चोरते.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, हे कोणते अॅप आहेत जे लोकांच्या मोबाईलवर राज्य करतात....

बातम्या आणखी आहेत...