आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Samsung च्या फोल्डेबल फोनपासून Mi 7 पर्यंत, 2018 मध्ये लॉंच होतील 7 हायटेक फोन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 2017 हे वर्ष iPhone X Google Pixel 2, Galaxy Note 8,Xiaomi Mi Mix 2, One Plus 5T या फोन्सच्या नावावर राहिले. या स्मार्टफोन्सना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हे सर्व फोन स्मार्टफोन लव्हर्सना पसंत पडले. यात नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यात आली होती. २०१८ मध्ये जे फोन लॉंच होतील त्यात हायटेक फिचर्स असतील. तुम्ही तुमचा स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत आहात तर या फोनवर नजर टाका. हे तुमच्यासाठी चांगले ऑप्शन आहेत.

 

Samsung Galaxy Note X
सॅमसंग लव्हर्स या फोनची आतुरतेने वाट बघत आहेत. हा सॅमसंगचा फोल्डेबल फोन असेल. टेक एक्सपर्टनी सांगितले आहे, की हा फोन महागडा असेल. जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान हा फोन लॉंच होईल. या मॉडेलचे १ लाख फोन तयार करण्यात आले आहे. या फोन ड्युअल स्क्रीनसह येईल.

 

पुढील स्लाईडवर बघा, इतर स्मार्टफोनची माहिती... २०१८ मध्ये होणार हे लॉंच...

बातम्या आणखी आहेत...