आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Windows 10 सोबत Acerने लॉन्च केले दोन पॉवरफुल लॅपटॉप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्लाउड बुक सीरीज सादर केल्यानंतर Acer कंपनीने आपले दोन पॉवरफूल लॅपटॉप भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. Aspire E5-573 आणि Aspire V Nitro या दोन्ही मॉडेलमध्ये लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टम Windows 10 देण्यात आले आहे.

Aspire E5-573 चे फीचर्स...
>Aspire E5-573 नोटबुक
>14 इंच आणि 15.6 इंचाचा डिस्प्ले साइज
>5th जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसर
> DDR 3V RAM ने परिपूर्ण
> 1 TB हार्ड डिस्क स्टोरेज
>स्काइप सर्टिफाइड
>ट्रू हॉर्मोनी ऑडिओ टेक सिस्टम सपोर्ट
>ब्लूलाइटशेल्ड फीचर
>किंमत- 26,499 रुपये

पुढील स्लाइडवर वाचा, Aspire V Nitro चे फीचर्स-