आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Airtel युजर्ससाठी खुशखबर! App डाउनलोड करा आणि Free मिळवा लोकल-STD कॉलिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- रिलायन्स जिओच्या वेलकम ऑफरमुळे इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचे अतोनात प्रयत्न सुरु आहे. एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक 4G इंटरनेट डेटा प्लान लॉन्च केले. पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसत नाही.

एअरटेलने आता नवी शक्कल लढवली आहे. ती म्हणजे, नवे अॅप (App) लॉन्च केले आहे. MyAirtel असे अॅप असून ते जिओच्या MyJio अॅप सारखे आहे. यूजर्सनी हे अॅप डाउनलोड केल्यास त्याला 50 मिनिटांचा फ्री टॉकटाईम मिळेल. यूजर्स या टॉकटाईमचा वापर लोकल, एसटीडी कॉलिंगसाठी करू शकतो. एवढेच नव्हे तर, यूजर्सला या अॅपचे अनेक लाभही मिळतील.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, Airtel यूजर्स कसा घेऊ शकतात या App चा लाभ....
बातम्या आणखी आहेत...