मुंबई- रिलायन्स जियो बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर आता प्रत्येक कंपनी स्वस्त इंटरनेट पॅक देण्यासाठी शर्यतीत उतरली आहे. एकिकडे BSNL ने BB प्लॅन स्वस्त केले आहेत तर दुसरीकडे एयरटेलही प्राईस वॉरमध्ये उतरली आहे. एयरटेलने काही दिवसांपूर्वी 5GB फ्री डाटा प्लॅन लॉंच केला होता. आता कंपनीने एक असा प्लॅन आणला आहे, की मिस कॉल दिल्यावर युजरला 1GB फ्री 4G डाटा मिळेल.
काय आहे ऑफर
या ऑफर अंतर्गत एयरटेलच्या एका क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला 1GB फ्री 4G डाटा 28 दिवसांसाठी मिळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या या आकर्षक ऑफरची माहिती....